मुख्य मजकुराकडे जा
माजी सैनिक पतसंस्था, रांजणीमाजी सैनिक पतसंस्था, रांजणी
महत्त्वाचेसर्व पहा
SAN/KML/RSR/(CR) 522/1993-94

सांगली जिल्हा माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., रांजणी

पंख प्रगतीचे... नेहमीच एक पाऊल पुढे

1993ऑडिट वर्ग अ (A)६,६४५ सभासद

एका दृष्टिक्षेपात

आर्थिक ठळक मुद्दे

६,६४५

सभासद संख्या

₹ ९८,४५,९१,६२१

एकूण ठेवी

₹ ७७,०५,३६,४१३.२०

एकूण कर्ज

₹ २,५९,१४,६५५.८७

निव्वळ नफा

ठेव योजना

सभासद व ठेवीदारांसाठी सुरक्षित व आकर्षक व्याजदराच्या ठेव योजना.

बचत ठेव योजना

सभासद व सर्वसामान्य नागरिकांसाठी नियमित बचत खाते, एस.एम.एस. सुविधेसह.

व्याजदर
शाखेत विचारा
किमान रक्कम
₹100/-

मुदत ठेव योजना (FD)

निश्चित कालावधीसाठी सुरक्षित व आकर्षक व्याजदराची ठेव योजना.

व्याजदर
शाखेत विचारा
किमान रक्कम
₹5,000/-

आवर्ती ठेव योजना (RD)

दरमहा ठराविक रक्कम भरून भविष्यासाठी बचत करण्याची योजना.

व्याजदर
शाखेत विचारा
किमान रक्कम
₹500/- दरमहा

कर्ज योजना

सभासदांच्या गरजेनुसार जलद व सुलभ कर्ज योजना.

गृह कर्ज

घर बांधकाम, दुरुस्ती किंवा खरेदीसाठी सुलभ कर्ज सुविधा.

व्याजदर
शाखेत विचारा
कमाल रक्कम
शाखेत विचारा

सुवर्ण तारण कर्ज

सोने-दागिने तारण ठेवून त्वरित मिळणारे कर्ज.

व्याजदर
शाखेत विचारा
कमाल रक्कम
शाखेत विचारा

वाहन कर्ज

दुचाकी / चारचाकी वाहन खरेदीसाठी कर्ज योजना.

व्याजदर
शाखेत विचारा
कमाल रक्कम
शाखेत विचारा

आमच्या शाखा

रांजणी (मुख्य कार्यालय) मुख्य कार्यालय

रांजणी, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली

दूरध्वनी: 9309933203

कवठेमहांकाळ शाखा

हरी मंदिर जवळ, कवठेमहांकाळ, जि. सांगली

दूरध्वनी: 7875701647

शिरढोण शाखा

बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, शिरढोण, जि. सांगली

दूरध्वनी: 8994444450

ढालगाव शाखा

बँक ऑफ इंडिया जवळ, ढालगाव, जि. सांगली

दूरध्वनी: 7709024086

ताज्या सूचना

  • ३३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना — रविवार, दि. १३/०९/२०२६, सकाळी ९.३० वा., श्री हर्ष रॉयल पॅलेस, रांजणी१०/०८/२०२६
  • सन २०२५-२६ चा वार्षिक अहवाल व नफा-तोटा पत्रक सभासदांच्या मान्यतेसाठी सादर१०/०८/२०२६
  • सभासदांना १५% लाभांश जाहीर१०/०८/२०२६