मुख्य मजकुराकडे जा
माजी सैनिक पतसंस्था, रांजणीमाजी सैनिक पतसंस्था, रांजणी
महत्त्वाचेसर्व पहा

आमच्याविषयी

सांगली जिल्हा माजी सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., रांजणी या संस्थेची स्थापना दि. ३०/१२/१९९३ रोजी झाली. माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांसह सर्वसामान्य सभासदांना सुरक्षित बचत व सुलभ कर्जपुरवठा व्हावा या उद्देशाने संस्थेची वाटचाल सुरू आहे. सहकारात शिस्त, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि काटेकोरपणा असेल तर त्याचा वटवृक्ष होतो, या विश्वासाने संस्था ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे.

मुख्य कार्यालय: संपूर्ण सांगली जिल्हा

सभासदांना त्वरित व पारदर्शक कर्जपुरवठा, ठेवीदारांच्या ठेवींची सुरक्षितता आणि सामाजिक बांधिलकी जपत गावोगावी विश्वासाचे नाते जोपासणे हे संस्थेचे ध्येय आहे.

नोंदणी क्र. SAN/KML/RSR/(CR) 522/1993-94 · 1993

कै. पतंगराव भिमराव भोसले

कै. पतंगराव भिमराव भोसले

सुभेदार मेजर, ऑ. कॅप्टन (निवृत्त) — संस्थापक चेअरमन

संस्थापक चेअरमन